WELCOME TO S. B. COLLEGE, SHAHAPUR

EXAMINATIONS :


एम.ए. CHOICE BASED (CBCS) सेमिस्टर I, II, III, IV मध्ये ATKT असलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म महाविद्यालयाकडून भरण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ATKT परीक्षेसाठी अर्ज करायचे आहेत अशा विद्यार्थ्यानी खाली दिलेल्या पेमेंट (Payment) लिंक वरून एकूण ATKT विषयानुसार परीक्षा फॉर्म फी भरून तुमच्या ईमेल वर आलेली Payment Receipt,तुमचे नाव, कोणत्या सेमिस्टर साठी अर्ज करत आहात ती सेमिस्टर , ईमेल आयडी, मोबाइल क्रमांक ई. माहिती sbcshahapur@gmail.com या ईमेल वर पाठवावी. त्यानंतरच परीक्षा फॉर्म भरले जातील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

पेमेंट(Payment) करण्याची अंतिम तारीख : 27/07/2020 दुपारी : 12.00 वा. पर्यंत

परीक्षा : Second Half-2015,First Half-2016, Second Half-2016, First Half-2017, Second Half-2017, First Half-2018, Second Half-2018, First Half 2019, Second Half-2019

परीक्षा फॉर्म फी :
1. एक विषय: ₹ 390/-
2. दोन विषय : ₹ 643 /-
3. तीन किंवा चार विषय : ₹ 1192/-

विशेष सूचना : जे विद्यार्थी आधी परीक्षा फी Online भरणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म महाविद्यालयाकडून भरण्यात येणार नाहीत.

पेमेंट (Payment)साठी लिंक:
1. एक विषय: https://paykun.in/Nn8X13r
2. दोन विषय : https://paykun.in/23eE2Uw
3. तीन किंवा चार विषय : https://paykun.in/oUys0FT

पेमेंट(Payment) करण्याची अंतिम तारीख : 27/07/2020 दुपारी : 12.00 वा. पर्यंत

ADMISSION